YouTube वर चॅनेल कसे बनवायचे 2021 | How To Create YouTube Channel

मस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत युट्युब चॅनेल कसे बनवायचे.युट्युब बद्दल तुम्हाला माहीतच आहे, दररोज आपण युट्युब चा वापर विडिओ बघण्यासाठी करतो, ते बातम्या असो मनोरंजन असो की आपल्या शिक्षणा संबंधित.तुम्हाला जर एखाद्या टॉपिक बद्दल माहिती असेल तर तुम्ही सुध्दा युट्युब वर विडिओ अपलोड करू शकता.यामुळे लोक तुम्हाला ओळखतील, तुम्हच्यातल्या गुणांना ला जाणतील, आणि संपूर्ण जगात प्रसिद्धी सुध्दा मिळवाल सोबत पैसा ही मिळेल. जस जसे युट्युब ची माहिती लोकांना होत आहे तसतसे युट्युब वर चॅनेल ची संख्या खुप वाढत आहे,व दररोज हजारो विडिओ अपलोड होत आहे. यात आपले ही एक युट्युब चॅनेल असायला हवे तुम्हाला वाटत असणार, चला तर मग बघूया युट्युब चॅनेल कसं बनवायचं ते.

युट्युब काय आहे ?

युट्युब काय आहे ?
युट्युब काय आहे ?

युट्युब एक विडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, सोबतच एक सर्च इंजिन आहे, ज्यावर आपण आपल्या गरजेनुसार विडिओ सर्च करत असतो,आणि माहिती मिळवतो,युट्युब वर विडिओ जे लोक बनवून टाकतात त्यांना युट्यूबर म्हणतात. आणि जे युट्युबवर विडिओ बघतात त्यांना व्हिवर दर्शक असे म्हणतात.

युट्युब चॅनेल का बनवावे ?

युट्युब काय आहे ?

युट्युब चॅनेल बनवून आपण खूप काही गोष्टी करू शकतो,जसे की तुमचा व्यापार हा ऑनलाईन करून नवीन वस्तू विकू शकता.तुमच टॅलेंट दाखवू शकता जसे की डान्स, गायन,रांगोळी,विनोद , तुम्हाला जर युट्युब मधून पैसे कमवायचे असेल तर.आणि जगप्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्ही चॅनेल बनवू शकता. मित्रांनो तुमच्याकडे खरंच टॅलेंट असेल आणि तुम्हाला जगाला दाखवायचे असेल तरच युट्युब चॅनेल बनवा, करण चॅनेल बनवणे फार सोपी आहे पण चॅनेल वर काम करून नवनविन क्वालिटी विडिओ अपलोड करणे फार कठीण आहे.

युट्युब चॅनेल बनवायला काय लागेल ?

युट्युब चॅनेल बनवायला काय लागेल ?
युट्युब चॅनेल बनवायला काय लागेल ?

मित्रांनो युट्युब चॅनेल बनवायला तुम्हाला या महत्वाच्या गोष्टी लागतील.

  1. जीमेल अकाउंट
  2. मोबाईल नंबर

YouTube वर चॅनेल कसे बनवायचे 2021 | How To Create YouTube Channel

How To Create YouTube Channel

मोबाईल मधून युट्युब चॅनेल कसे बनवायचं ? 

पद्धत १ :

स्टेप १ : जर आपल्या जवळ जीमेल आयडी नसेल तर युट्युब चॅनल बनवण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर मधून युट्युब अँप डाउनलोड करा व उघडा .

युट्युब चॅनेल कसे बनवायचे

स्टेप २ : साईड च्या लोगो वर क्लिक करा.

युट्युब चॅनेल कसे बनवायचे स्टेप ३ : जर आपल्याजवळ जीमेल नसेल तर, हि पद्धत वापर, क्रीएट वरती क्लीक करा.

युट्युब चॅनेल कसे बनवायचे   स्टेप ४ : आपले पहिले आणि शेवटचे नाव टाका. इथे चॅनेल ज्या नावाने बनवायचे आहे ते नाव टाकू शकता चॅनेल त्या नावाने बनेल, नंतर ते आपण बदलू शकतो. नेक्स्ट बटन वरती क्लिक करा.

युट्युब चॅनेल कसे बनवायचे  स्टेप ५: आता आपले जन्म तारीख भर आणि आपले लिंग निवडा, व समोरच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करा.

युट्युब चॅनेल कसे बनवायचे  स्टेप ६ : अकाउंट तयार झाल्यानंतर युट्युब च होम पेज उघडेल, नंतर आपल्या लोगो वरती क्लिक करा.

युट्युब चॅनेल कसे बनवायचे

स्टेप ७ : Your Channel वर क्लिक करा, इथे आपले चॅनेल तयार झाले नाही तर, Create Cannel अस येईल. नंतर आपल्या चॅनेल च पेज उघडेल, एडिट चॅनेल यावर क्लिक करून आपण आपले चॅनेल चे नाव व लोगो बदलू शकतो, व डिस्क्रिपशन टाकू शकतो.

युट्युब चॅनेल कसे बनवायचे

मोबाईल मधून युट्युब चॅनेल कसे बनवायचं ?

पद्धत २ :

How To Create YouTube Channel 2021

स्टेप १ : आपल्या मोबाईल मध्ये क्रोम उघडा आणि साईडच्या ३ डॉट वरती क्लिक करून डेस्कटॉप मोड ऑन करा. आणि आपल्या लोगो करतो क्लिक करा. युअर चॅनल वर क्लिक करा, नंतर आपले चॅनेल उघडेल  ज्या नावाने आपण जीमेल आयडी बनवली यनावाने ते दिसेल ,कॉस्टमाईझशन चॅनल वरती क्लिक करून ते बदलू शकता. How To Create YouTube Channel 2021

स्टेप २ : Customization वरती क्लिक करून आपण चॅनेल नाव लोगो आणि आपल्या चॅनेल ची माहिती तुम्ही यात देऊ शकता.

How To Create YouTube Channel 2021

कॉम्प्युटर लॅपटॉप मधून युट्युब चॅनेल कसं बनवायचं ?

मित्रांनो लॅपटॉप Computer मधून कसा युट्युब चॅनेल बनवायचं ते आपण बघणार आहोत. सर्व प्रथम आपल्या लॅपटॉप मध्ये क्रोम बाऊजर उघडायचे आहे, युट्युब.कॉम उघडायचं आहे, sign in वरती क्लिक करायचं आहे, त्यामध्ये ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे,त्यानंतर Your Channel वरती क्लिक करायच आहे,आपले चॅनेल दिसेल, त्यानंतर चॅनेल Customization वर क्लिक करायचं आहे ,किंवा ३ डॉट वरती क्लिक करून युट्युब स्टुडिओ उघडायचं आहे या मध्ये आपण लोगो आणि चॅनेल ची माहिती भरू शकतो. खाली दिलेल्या स्क्रीनशॉट प्रमाणे तुम्ही करू शकता.

मित्रांनो YouTube वर चॅनेल कसे बनवायचे हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.

YouTube चॅनेल कसे बनवायचे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर

आपल्या क्रोम ब्राऊजर मध्ये डेस्कटॉप मोड व करा. युट्युब.कॉम उघडा आणि लॉगिन वर क्लिक करा. युअर चॅनल वर क्लिक करा आणि आपल्या चॅनेल चे नाव बदला.
१. जीमेल अकाउंट, २. मोबाईल नंबर
1 हजार Subscriber आणि 4००० तास watch time पूर्ण झाल्यावर.
युट्युब चे पैसे AdSense अकाउंट मध्ये जमा होतात ,AdSense अकाउंट मधून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये येतात.

Leave a Comment

error: Content is protected !!